
राष्ट्रवादी अजित पवार गटाची दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये एन्ट्री !
२०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली. ४० आमदारांनी अजित पवारांना पाठिंबा दिला. निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या गटाला खरी राष्ट्रवादी काँग्रेस मान्यता दिली असली, तरी हे