
क्रीडा
पहिल्याच खो खो वर्ल्ड कप २०२५ मध्ये भारताने इतिहास रचला.
भारताच्या क्रीडा इतिहासात एक अभिमानास्पद क्षण पाहायला मिळाला आहे. पहिला खो-खो विश्वचषक १३ जानेवारीपासून नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर सुरू झाला. भारताच्या महिला आणि पुरुष संघांनी २०२५ खो-खो वर्ल्ड कप जिंकून नवा इतिहास रचला आहे. नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये झालेल्या या ऐतिहासिक स्पर्धेत भारतीय संघांनी नेपाळला धडाकेबाज पराभव देत पहिला खो-खो वर्ल्ड कप आपल्या नावावर केला.