
शेतीविषयक
किसान क्रेडिट कार्ड: अर्ज प्रक्रिया, कागदपत्रं आणि महत्वाची माहिती
केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजना सुरू केली आहे, जी शेतकऱ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरली आहे. 1998 मध्ये सुरू झालेली ही योजना, शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज घेणे सोपे आणि सुलभ बनवण्यासाठी राबवली जात आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक कर्ज कमी व्याज दरात मिळवून देणे