
राजीनामा? पण मी केलं तरी काय? – कृषिमंत्र्यांचा सवाल
“मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करणार आहे. आणि जर चौकशीत मी दोषी आढळलो, तर नागपूरच्या अधिवेशनात मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांना न भेटता थेट राज्यपालांकडे राजीनामा सादर करीन,” अशी ठाम भूमिका कोकाटे यांनी मांडली. “माझ्या विरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार आहे.