
कुंभमेळ्यातील शाही स्नानानंतर सोलापूरच्या माजी महापौरांचे धक्कादायक निधन
प्राथमिक माहितीनुसार, कुंभमेळ्याच्या निमित्ताने सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे प्रयागराजमध्ये गेले होते. ते प्रयागराजच्या पवित्र नदीत शाही स्नानासाठी गेले होते. स्नान करून नदीतून बाहेर आल्यानंतर त्यांना थंडी जाणवू लागली आणि काही वेळातच त्यांचे शरीरातील रक्त गोठले.