
व्हायरल क्लिपने निर्माण केला वाद
प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर अलाहबादिया ने ‘इंडियाज गॉट लेटेंट’ कार्यक्रमात समर रैनाच्या संकल्पनेवर अश्लील आणि वादग्रस्त टिप्पणी केली, ज्यामुळे देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. मुंबई आणि आसाममध्ये ‘इंडियाज गॉट लेटेंट’चे आयोजक, रणवीर, अपूर्वा मखीजा आणि समर रैनाविरुद्ध तक्रारी दाखल करण्यात आल्या असून यावर चौकशी सुरू आहे.