राजकीय

महाराष्ट्रामध्ये नवीन तेल साठे सापडले. खनिजाचे उत्पादन वाढणार !

धंगेकरांच्या राजकीय प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे पक्ष बदलण्याची तयारी. त्यांनी प्रथम शिवसेनेत प्रवेश केला, त्यानंतर मनसेत दाखल झाले आणि नंतर काँग्रेसमध्ये सामील झाले. आता शिंदेसेनेशी जवळीक साधत, त्यांची राजकीय दिशा पुन्हा एकदा बदलू शकते. त्यांच्या ‘पक्ष बदलण्याच्या पॅटर्न’ने सध्या राज्याच्या राजकारणात एक चर्चेचा विषय निर्माण केला आहे.

Read More »
राजकीय

पुण्यात भाजपच्या वर्चस्वाला धक्का देणारा काँग्रेसचा बडा नेता महायुतीच्या वाटेवर ?

धंगेकरांच्या राजकीय प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे पक्ष बदलण्याची तयारी. त्यांनी प्रथम शिवसेनेत प्रवेश केला, त्यानंतर मनसेत दाखल झाले आणि नंतर काँग्रेसमध्ये सामील झाले. आता शिंदेसेनेशी जवळीक साधत, त्यांची राजकीय दिशा पुन्हा एकदा बदलू शकते. त्यांच्या ‘पक्ष बदलण्याच्या पॅटर्न’ने सध्या राज्याच्या राजकारणात एक चर्चेचा विषय निर्माण केला आहे.

Read More »
महाराष्ट्र

विरोधीपक्षनेते पदाच्या शर्यतीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची सरशी ?

भास्कर जाधव यांची विरोधी पक्षनेता होण्याची वाट आता बिकट होत आहे. महायुतीने भास्कर जाधव यांना विरोधी पक्षनेतेपद देण्यास फारशी अनुकूलता दाखवली नाही आहे. दुसरीकडे, विधानसभा अध्यक्षांनी विरोधी पक्षनेतेपदासाठी 10 टक्के संख्याबळाच्या नियमावर बोट ठेवल्याचे दिसत आहे, ज्यामुळे महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची शक्यता अधिक धूसर झाली आहे.

Read More »
राष्ट्रीय

भारतीय रेल्वे 1,200 किमी/तास गतीने धावणार ?

हे प्रणाली १,२०० किमी/तासाच्या गतीने प्रवास करण्याची क्षमता प्रदान करू शकते, जे पारंपरिक रेल्वे किंवा व्यावसायिक विमानांपेक्षा खूप वेगवान आहे. उदाहरणार्थ, दिल्ली ते मुंबई (सुमारे १,५०० किमी) चे प्रवास फक्त ९० मिनिटांत पूर्ण होऊ शकते, तर दिल्ली ते जयपूर (सुमारे ३०० किमी) ची यात्रा केवळ ३० मिनिटांत पूर्ण होऊ शकते.

Read More »
राजकीय

पंजाबमध्ये ‘आप’ सरकारचा नवा घोळ – २० महिने मंत्र्याचा विभागच अस्तित्वात नव्हता!!

दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाला मोठा पराभव पत्करावा लागल्याने त्याचा थेट प्रभाव पंजाबच्या राजकारणावर दिसू लागला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर दिल्लीच्या आदेशानुसार काम करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तसेच, ‘आप’चे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पंजाब सरकारमध्ये अनावश्यक हस्तक्षेप करत असल्याचा आरोप देखील विरोधकांकडून केला जात आहे. यामुळे पंजाबच्या राजकीय वातावरणात तणाव वाढला असून, आम आदमी पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Read More »
महाराष्ट्र

महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागात पुन्हा एकदा तणाव? काय आहे प्रकरण?

कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे महाराष्ट्र एसटीच्या चालकावर काही समाजकंटकांनी धक्काबुक्की करून काळं फासले. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर विभागातून कर्नाटकमध्ये जाणाऱ्या एसटी बसेस अनिश्चित काळासाठी रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. कोल्हापूर आगारातून रोज 50 बसेस कर्नाटकमध्ये जात असतात. त्यामुळे यामुळे प्रवासी वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे.

Read More »
अर्थकारण

सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला गूगल पे कडून कात्री ?

आर्थिक वर्ष २०२४ मध्ये यूपीआय व्यवहार प्रक्रिया खर्च १२,००० कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. यापैकी ४,००० कोटी रुपये २००० रुपयांपेक्षा कमी किमतीच्या व्यवहारांवर खर्च होण्याची शक्यता आहे. २०२० पासून भारत सरकारने डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी २००० रुपयांपेक्षा कमी किमतीच्या यूपीआय व्यवहारांवरील एमडीआर (व्यापारी सवलत दर) माफ केला आहे. २०२१ पासून सरकारने या छोट्या व्यवहारांचा एमडीआर स्वतः उचलण्यास सुरुवात केली आहे. २००० रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांवर १.१ टक्के व्यापारी शुल्क आकारले जाऊ शकते.

Read More »
महाराष्ट्र

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद आणि आमदारकी धोक्यात ?

न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांचा कारावास ठोठावला आहे. भारतीय कायद्यानुसार, लोकप्रतिनिधीला दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा झाल्यास त्याचे सभागृहाचे सदस्यत्त्व रद्द होऊ शकते. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद आणि आमदारकी गमवावी लागू शकते. असे झाले तर माणिकराव कोकाटे यांच्या राजकीय कारकीर्दीला मोठा धक्का लागेल.

Read More »
राष्ट्रीय

दिल्ली चे सरकार “लाडकी बहीण” चालवणार !

रेखा गुप्ता यांची मुख्यमंत्रीपदी निवड राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) सुचनेनुसार करण्यात आली आहे. आरएसएसने महिला मुख्यमंत्रीच्या प्रस्तावाची शिफारस केली होती, आणि भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्त्वाने त्यास मान्यता दिली. त्यानंतर आमदारांच्या बैठकीत त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

Read More »
आंतरराष्ट्रीय

भ्रष्टाचारी देशांच्या यादीमध्ये भारत कितव्या स्थानी ?

CPI २०२४ ने जगभरातील भ्रष्टाचाराची स्थिती स्पष्ट केली आहे. डेनमार्क आणि इतर स्कॅन्डिनेव्हियन देशांचे राज्य प्रशासन आणि पारदर्शकतेच्या बाबतीत मोठे आदर्श आहेत. याउलट, सूडान आणि सोमालियासारख्या देशांना गंभीर सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. भारत ९६ व्या स्थानावर असलेली स्थिती नक्कीच चांगली नाही.

Read More »
Scroll to Top