
Uncategorized
काय आहे Ghibli स्टुडिओ ट्रेंड ?
सध्या इंटरनेट आणि सोशल मीडियावर घिबली आर्ट (Ghibli Art) या अॅनिमेटेड फोटोंचा ट्रेंड मोठ्या प्रमाणावर गाजत आहे. अनेक जण ओपन एआयच्या चॅटजीपीटी आणि एक्सवरील ग्रोक प्लॅटफॉर्मच्या मदतीने स्वतःचे फोटो घिबली शैलीत रूपांतरित करून शेअर करत आहेत. हा ट्रेंड सामान्य लोकांबरोबरच सेलिब्रिटी आणि राजकारण्यांमध्येही प्रचंड लोकप्रिय झाला आहे. पण घिबली अॅनिमेशन म्हणजे नेमकं काय आहे