March 24, 2025

महाराष्ट्र

थाने की रिक्षा, चेहरे पे दाढी…! दोन्ही शिवसेना आमने सामने ?

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टिप्पणीमुळे विनोदी कलाकार कुणाल कामरा अडचणीत आले आहेत. मुंबईतील एमआयडीसी पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read More »
Scroll to Top