February 8, 2025

राष्ट्रीय

दिल्लीत आम आदमी पार्टीला “आम आदमी” कडून मोठा धक्का !

दिल्ली विधानसभा निवडणुकीत ७० जागांसाठी मतदान झाले. भाजपने ४८ जागांवर विजय मिळवत आप (आम आदमी पार्टी) चा सूर गळला. सलग दोन वेळा सत्तेत असणाऱ्या आपला केवळ २२ जागांवर समाधान मानावे लागले. यापेक्षा धक्कादायक म्हणजे आप चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सुद्धा पराभवाचा सामना करावा लागला. काँग्रेस आणि इतर पक्षांना एकही जागा जिंकता आलेली नाही, हे आश्चर्यकारक आहे.

Read More »
Scroll to Top